मुख्यमंत्र्यांसह सर्वांना न्यायालयात खेचणार | गुणरत्न सदावर्ते

मुख्यमंत्र्यांसह सर्वांना न्यायालयात खेचणार | गुणरत्न सदावर्ते

#GunaratnaSadavarte #ThackeraySarkar #CmUddhavThackeray #MaharashtraTimesbr मुख्यमंत्र्यांसह सर्वांना न्यायालयात खेचणार असा थेट इशाराचं गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे. एवढच नाही तर मुख्यमंत्र्यासह असोक चव्हाणांपर्यंत सर्वांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत आव्हान केलं. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करत असल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-14

Duration: 03:45

Your Page Title