VIDEO | भिवंडीतील प्रेरणा कॉम्प्लेक्स येथील गोदामाला भीषण आग

VIDEO | भिवंडीतील प्रेरणा कॉम्प्लेक्स येथील गोदामाला भीषण आग

#भिवंडीतील प्रेरणा कॉम्प्लेक्स येथील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.आज पहाटे ०४:५८ वाजता एफ६, प्रेरणा कॉम्प्लेक्स, वळगाव, भिवंडी या ठिकाणी एका गोदामाला आग लागली. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. या आगीत अद्याप कोणीही जखमी नाही.तसेच आग लागल्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.


User: TimesInternet

Views: 1

Uploaded: 2021-12-15

Duration: 01:41