माजी मुख्यमंत्र्यासह १२ आमदारांना निलंबित का करण्यात आलं? BJP MLAs and Raman Singh suspended

माजी मुख्यमंत्र्यासह १२ आमदारांना निलंबित का करण्यात आलं? BJP MLAs and Raman Singh suspended

11 BJP MLAs including former CM Raman Singh suspended महाराष्ट्रात भाजपच्या १२ आमदारांना विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलं होतं. आता पुन्हा भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. महाराष्ट्रात विधानसभेत बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला होता. सभापती भास्कर जाधवांना धक्काबुक्की केल्याचा आऱोपही या १२ आमदारांवर करण्यात आला होता. त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. आता असाच प्रकार छत्तीसगडमध्ये घडलाय. (Ashvin VO) #Maharashtra #BJP #MLAsuspended #AshishShelar #RamanSingh #Chhattisgarh #BJP #MLAsuspended #news #lokmatbr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 0

Uploaded: 2021-12-15

Duration: 03:03

Your Page Title