Inflation Reached : १२ वर्षात पहिल्यांदाच महागाई दराने गाठली उच्चांकी पातळी

Inflation Reached : १२ वर्षात पहिल्यांदाच महागाई दराने गाठली उच्चांकी पातळी

#InflationReached #FuelPriceHike #MaharashtraTimesbr गेल्या महिन्यात कांदे, बटाटे, टोमॅटो यांच्या किमतीत मोठी वाढ झाली.खाद्य तेलाच्या किमती अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्याचे पडसाद महागाईच्या आकडेवारीवर उमटले.नोव्हेंबर महिन्यात घाऊक बाजारातील महागाई दर तब्बल १४.२३ टक्के इतका वाढला आहे. मागील १२ वर्षांतील ही उच्चांकी पातळी आहे.चालू वर्षातला हा पाच महिन्यातील सर्वाधिक महागाई दर आहे.मुंबईमध्ये इंधन, खाद्य तेल आणि खाद्य वस्तूंच्या किमतीतील प्रचंड दरवाढीने देशात महागाईचा भडका उडाला आहे.नोव्हेंबर महिन्यात घाऊक बाजारातील महागाई दर तब्बल १४.२३ टक्के इतका वाढला आहे.विशेष म्हणजे इंधनाच्या किमतींबरोबर खाद्यान्न वस्तू आणि भाजीपाल्याच्या किमतीत मागील महिन्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.घरगुती गॅस आणि वाणिज्य वापरातील गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-15

Duration: 02:58

Your Page Title