Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचार हा पूर्णपणे नियोजित कट, SIT चा आला रिपोर्ट, केंद्रीय मंत्री अजिय मिश्राच्या अडचणीत वाढ

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचार हा पूर्णपणे नियोजित कट, SIT चा आला रिपोर्ट, केंद्रीय मंत्री अजिय मिश्राच्या अडचणीत वाढ

शेतकऱ्यांच्या शांततेत चाललेल्या मोर्चात आशिषने मिश्राने कार घुसवली आणि अनेक निष्पाप लोकांना चिरडले. या घटनेत आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात ४ शेतकरी आणि ताफ्यातील ४ जणांसह ८ जणांचा मृत्यू झाला.लखीमपूर खिरी हिंसाचार हा पूर्णपणे नियोजित कट होता, असं तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने म्हटलं आहे.

User: LatestLY Marathi

Views: 286

Uploaded: 2021-12-15

Duration: 03:36

Your Page Title