Delhi : सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण याचिका फेटाळली

Delhi : सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण याचिका फेटाळली

#OBCReservation #SupremCourt #MaharashtraGovernment #MaharashtraTimesbr सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का दिलाय. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिलाय. ओबीसी आरक्षणासंदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलीय. ओबीसी आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ट्रिपल टेस्ट करावी लागेलbr असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे.


User: TimesInternet

Views: 4

Uploaded: 2021-12-15

Duration: 01:14

Your Page Title