टिळकनगर परिसरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

टिळकनगर परिसरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश

मुंबईत दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. टिळकनगर परिसरात मोटारसायकल चोरांचा सुळसुळाट होता. पण पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून २ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ९ गाड्या जप्त केल्या आहेत. सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यांना पुण्यातून अटक केली आहे.


User: Lok Satta

Views: 854

Uploaded: 2021-12-15

Duration: 04:55

Your Page Title