Miss Universe 2021 : मिस युनिव्हर्स जज आणि फेम अभिनेत्री उर्वशी रौतेला इस्रायलहून परतली

Miss Universe 2021 : मिस युनिव्हर्स जज आणि फेम अभिनेत्री उर्वशी रौतेला इस्रायलहून परतली

#MissUniverse2021 #UrvashiRautela #MaharashtraTimesbr मिस युनिव्हर्स 2021 वर्षाची जज आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला बुधवारी मायानगरीत परतली. विमानतळावर पोहचताच तिचं स्वागत करण्यात आलं. ती विमानतळावर फारच बोल्ड अंदाजात पाहायला मिळाली. विश्वसुंदरीचा मान भारताला मिळाल्याने ती फारच आनंदात दिसली. यामुळे ती खूप आनंदात असल्याचं तीने यावेळी तीच्या चाहत्यांना व्यक्त केलं.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-15

Duration: 05:09

Your Page Title