Bank strike: खाजगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचा संप, १६ आणि १७ डिसेंबर रोजी होणार संप

Bank strike: खाजगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचा संप, १६ आणि १७ डिसेंबर रोजी होणार संप

सरकारी बँकांच्या केंद्र सरकारच्या खासगीकरणाला युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स मोठा विरोध आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रांना गंभीर परिणामांना सामारे जावे लागेल असे संघटनेने म्हटले आहे.बँक व्यवस्थापन संप रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

User: LatestLY Marathi

Views: 152

Uploaded: 2021-12-16

Duration: 01:45