Vijay Diwas 2021 : लहानग्यांनी चित्रातून रेखाटला बांगलादेश मुक्तिसंग्रामाचा विजय दिवस

Vijay Diwas 2021 : लहानग्यांनी चित्रातून रेखाटला बांगलादेश मुक्तिसंग्रामाचा विजय दिवस

#GurukulSchoolOfArt #VijayDiwas2021br आज बांगलादेश मुक्तिसंग्रामाचा सुवर्ण महोत्सव आहे.गुरुकुल स्कुल ऑफ आर्ट लालबागच्या विद्यार्थ्यांनी हेच क्षणांचे चित्र रेखाटलं आहे.लहानग्यांनी चित्रातून रेखाटला बांगलादेश मुक्तिसंग्रामाचा विजय दिवस आहे.पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशाला मुक्त करण्यासाठी बांगला मुक्ती वाहिनीचा पाकिस्तानच्या लष्कराशी संघर्ष सुरु होता. केवळ 14 दिवसात बांग्लादेशला स्वातंत्र्य केलं होतं. तो दिवस होता 16 डिसेंबर 1971.हाच दिवस भारतात 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.लालबागच्या विद्यार्थ्यांनी बांगलादेश मुक्तिसंग्रामाचा सुवर्ण दिवस चित्रातून रेखाटला आहे.


User: TimesInternet

Views: 16

Uploaded: 2021-12-16

Duration: 03:06

Your Page Title