Bullock Cart Race : कोल्हापुरात गुलाल उधळून कोल्हापुरात साजरा केला गेला जल्लोष

Bullock Cart Race : कोल्हापुरात गुलाल उधळून कोल्हापुरात साजरा केला गेला जल्लोष

#BullockCartRace #SupremeCourt #MaharashtraTimesbr सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवल्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील बैलगाडी शर्यतप्रेमीनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. कोल्हापूरसह ग्रामीण भागात बैलांच्या शर्यतीवर खर्च केला जातो. शर्यतीच्या बैलाची किंमती पाच लाखापासून पंचवीस लाखापर्यंत आहेbr शर्यतीवरील बंदी उठल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-16

Duration: 03:01

Your Page Title