Mumbai : बैलगाडा शर्यतीच्या निर्णयाचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडून स्वागत

Mumbai : बैलगाडा शर्यतीच्या निर्णयाचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडून स्वागत

#SupremeCourt #BullockCartRace #DilipWalsePatil #MaharashtraTimesbr सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. तमाम बैलगाडा शर्यत प्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे. आता राज्यातही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होईल. परंतु या शर्यती राज्य सरकारने अधोरेखित केलेल्या नियम व शर्तींचे योग्य पालन करून आयोजित कराव्यात ही सर्वांना विनंती. शेतकरी आणि आयोजकांनी त्या अटींचे काटेकोरपणे पालन करावे, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडून करण्यात आलं आहे.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-16

Duration: 01:24

Your Page Title