रामदास कदमांविरोधात षडयंत्र, अनिल परबांनी सूत्र फिरवली? Ramdas Kadam | Anil Parab | Uddhav Thackeray

रामदास कदमांविरोधात षडयंत्र, अनिल परबांनी सूत्र फिरवली? Ramdas Kadam | Anil Parab | Uddhav Thackeray

Anil Parab यांच्या पाठीशी शिवसेना आणि Ramdas Kadam यांच्या मागे अनिल परब? अशी परिस्थिती आहे का? हा प्रश्न पडलाय, कारण तशाच घडामोडी सध्या घडताना दिसताय.. अनिल परब यांच्याशी संबंधित रामदास कदम यांची ती कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यापासून त्यांच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ट संपण्याचं नाव घेत नाहीए... दिवसेंदिवस तर यात भरच पडत जातेय... दापोली, मंडणगड नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यापासून शिवसेनेतील अंतर्गत घडामोडी वेगाने घडत आहेत... रामदास दकम यांना शिवसेनेनेच झटका दिला.. आणि अनिल परबांनी सगळी सूत्र फिरवली अशी माहिती समोर येतेय.. ही घडामोड नेमकी काय आहे? हे या व्हिडीओतून जाणून घेऊ.... (Guruprasad VO) #RamdasKadam #AnilParab #UddhavThackeray #shivsena #politics #Maharashtra #news #lokmatbr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 211

Uploaded: 2021-12-16

Duration: 04:52

Your Page Title