गोष्ट पडद्यामागची भाग ६ - कोर्ट, कचेरी आणि मधुबाला; 'नया दौर' चित्रपटाच्या पडद्यामागचे खास किस्से

गोष्ट पडद्यामागची भाग ६ - कोर्ट, कचेरी आणि मधुबाला; 'नया दौर' चित्रपटाच्या पडद्यामागचे खास किस्से

दिलीप कुमार आणि वैजयंती माला मुख्य भूमिकेत असणारा 'नया दौर' हा चित्रपट १९५७ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा होती. त्यावेळी हा चित्रपट कोर्ट कचेरीमुळेही चर्चेत होता. चला तर मग जाणून घेऊया 'नया दौर' चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से...

User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2021-12-16

Duration: 10:09

Your Page Title