शिवरायांची तुलना करणाऱ्यांचा निषेध करतो | बच्चू कडू

शिवरायांची तुलना करणाऱ्यांचा निषेध करतो | बच्चू कडू

#StateGovernment #BachchuKadu #ChandrakantPatil #MaharashtraTimesbr शिवरायांची तुलना करणाऱ्यांचा निषेध करतो अशी टीका बच्चू कडू यांनी भाजपावर केली आहे.ओबीसी समाजाला डावलून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अन्यायकारक आहे.आमदार बच्चू कडू यांनी वक्तव्य केलं आहे.भंडाऱ्यात बच्चू कडू आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते.यावेळी ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूक न घेण्याचा ठराव राज्य सरकारने मांडलेला आहे. राज्य सरकारने मांडलेला दावा योग्य असल्याचे बच्चू कडूंनी म्हटलं आहे.सरकारला आमचा पाठिंबा असल्याचे मत बच्चू कडूंनी स्पष्ट केलं आहे.दरम्यान चंद्रकांत पाटील यांना बच्चू कडूंनी खोचक टोला लगावला आहे.


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-16

Duration: 03:02

Your Page Title