Mumbai : शमा सिकंदरची गॉगलसोबत हॉट पोज, बोल्ड स्टाईलनं वाढला इंटरनेटचा पारा

Mumbai : शमा सिकंदरची गॉगलसोबत हॉट पोज, बोल्ड स्टाईलनं वाढला इंटरनेटचा पारा

#ShamaSikander #HotPose #BoldStyle #Entertainmentbr शमा सिकंदरची प्रत्येक पोस्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडते. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. शमा सिकंदर आज बांद्रा येथे गॉगलसोबत हॉट पोज देताना स्पॉट झाली. शमा सिकंदरने विक्रम भट्टच्या 'माया' या वेब सीरिजमध्ये काम केलं होतं.


User: TimesInternet

Views: 6

Uploaded: 2021-12-16

Duration: 03:10