करोडपती प्रवीण दरेकर मुजरी का करतात? | Pravin Darekar | BJP Maharashtra | Mumbai Bank

करोडपती प्रवीण दरेकर मुजरी का करतात? | Pravin Darekar | BJP Maharashtra | Mumbai Bank

Pravin Darekar Mumbai Bank : करोडपती दरेकर... म्हणजेच प्रवीण दरेकर हे मजुरी का करतात? या एका साध्या... पण सरळ नसलेल्या प्रश्नाभोवती आपण या व्हिडीओत बोलूयात... कारण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मानले जाणारे, प्रवीण दरेकर हे तसे कडोडपती आहेत.. कारण विधान परिषद निवडणुकीवेळी त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलं, त्यात त्यांच्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता तर २ कोटींच्याही वरची आहे.. मग २०१७ साली असं काय झालं की दरेकरांवर मजुरीची वेळ आली? याविषयी आपण या व्हिडीओतून सविस्तर बोलूयात.. हा सगळा प्रकार नेमका काय आहे? प्रवीण दरेकर हे मजूर कसे? त्यांनी मजुरी कधी केली? केली तर किती रुपयांसाठी केली? या सगळ्या प्रश्नांवर आपण बोलू... (Guruprasad Anchor)br br #lokmat #PravinDarekar #MumbaiBankbr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 311

Uploaded: 2021-12-16

Duration: 05:01

Your Page Title