Pandharpur : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी मनसेचा आक्रोश मोर्चा

Pandharpur : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी मनसेचा आक्रोश मोर्चा

#MNS #StWorkers #Morcha #Strike #MaharashtraTimesbr गेल्या ५१ दिवसापासून विलिनीकरणाच्या प्रश्नावर एससटी कर्मचाऱ्यांचं आदोलन सुरू आहे. आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या समर्थनार्थ मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरमध्ये विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला.


User: TimesInternet

Views: 3

Uploaded: 2021-12-16

Duration: 03:22

Your Page Title