Mumbai | बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्याने 'या' नेत्यांकडून स्वागत

Mumbai | बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्याने 'या' नेत्यांकडून स्वागत

राज्यातील बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अशी प्रतिक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या भावनांची कदर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे असं ही ते यावेळी म्हणाले. यासोबत आमदार निलेश लंके यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. राज्य सरकारने चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याने हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आहे. शिवाय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काय प्रतिक्रिया पाहा...


User: Maharashtra Times

Views: 26

Uploaded: 2021-12-16

Duration: 03:32