बैलगाडा शर्यतीच्या नियमांवर नेते काय म्हणाले? Devendra Fadnavis | Bullock Cart Race

बैलगाडा शर्यतीच्या नियमांवर नेते काय म्हणाले? Devendra Fadnavis | Bullock Cart Race

Supreme Court Allows Maharashtra To Conduct Bullock Cart Races : सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. आता राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आलीय. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळालाय. तसेच नेत्यांकडूनही यावर प्रतिक्रिया दिल्या जातायत... या प्रतिक्रिया देताना मात्र नेत्यांमध्ये स्पर्धा रंगलीय.. आपल्या पक्षाच्या नेत्यांनी कसे यासाठी प्रयत्न केले हे सांगत नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केलं.. पाहा काय म्हणाले नेतेमंडळी Devendra Fadnavis | Jayant Patil | Gopichand Padalkarbr br #BullockCartRace #Maharashtra #lokmat #news #SupremeCourt br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 14

Uploaded: 2021-12-16

Duration: 08:42

Your Page Title