Omicron Cases: देशाच्या ओमायक्रोन रुग्णांच्या आकडेवारीत वाढ ,दिल्ली, कर्नाटक मध्ये आढळले नवे रुग्ण

Omicron Cases: देशाच्या ओमायक्रोन रुग्णांच्या आकडेवारीत वाढ ,दिल्ली, कर्नाटक मध्ये आढळले नवे रुग्ण

देशाच्या ओमायक्रोन रुग्णांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. आता आकडा 90 वर जाऊन पोहोचला आहे.  दिल्लीमध्ये ओमायक्रोनची  १० नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 54

Uploaded: 2021-12-17

Duration: 01:17

Your Page Title