MLA K.R. Ramesh Kumar: ‘बलात्काराची मजा घ्या’काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, वक्तव्यावर सभागृहात काही नेते दिसले हसताना

MLA K.R. Ramesh Kumar: ‘बलात्काराची मजा घ्या’काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, वक्तव्यावर सभागृहात काही नेते दिसले हसताना

कॉंग्रेस नेत्याने \'बलात्कार टाळता येत नाही तेव्हा झोपा आणि त्याची मजा घ्या\'\' असं वक्तव्य केलं.विधानाला विरोध करण्याऐवजी कर्नाटक विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभेतील सदस्यांमध्ये हसत असल्याच दिसून आले.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2021-12-17

Duration: 01:41