Mumbai : शिवसेनेनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे | आशिष शेलार

Mumbai : शिवसेनेनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे | आशिष शेलार

#AshishShelar #Shivsena #BJP #MaharashtraTimesbr जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी मंत्रालयात मंत्रीच नसतात. त्यामुळे सरकार हरवल्याचं चित्र आहे. ज्या निधीच्या वाटपाचे आकडे समोर आलेत त्यातनं शिवसेनेनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अशोक चव्हाण म्हणंत आहेत आमच्यामुळे सरकार चालतंय़ याचं आत्मचिंतन शिवसेनेनं केलं पाहिजे. आदित्य ठाकरेंचा तरी सन्मान सरकारने करायला हवा होता. त्यांच्याही मागणीचा विचार होणार नसेल, तर सामान्य माणसांचा काय विचार होत असेल? सगळ्यात कमी काळ चाललेलं हे अधिवेशन म्हणून इतिहासात नोंद होईल.


User: TimesInternet

Views: 1

Uploaded: 2021-12-17

Duration: 05:41

Your Page Title