Agriculture Story l देशातील तूर उत्पादनात मोठी घट? l Tur Dal l Sakal

Agriculture Story l देशातील तूर उत्पादनात मोठी घट? l Tur Dal l Sakal

Agriculture Story l देशातील तूर उत्पादनात मोठी घट? l Tur Dal l Sakal br br देशात तूर पिकाला यंदा सततचा पाऊस, मर रोग, बुरशीचा प्रादुर्भाव यामुळं मोठा फटका बसला. त्यामुळे उत्पादन ३० ते ३५ लाख टनांपर्यंत राहण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.


User: Sakal

Views: 192

Uploaded: 2021-12-17

Duration: 08:12

Your Page Title