Varsha Gaikwad l विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू देणार नाही l Sakal

Varsha Gaikwad l विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू देणार नाही l Sakal

Varsha Gaikwad l विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू देणार नाही l Sakalbr br शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णाजी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी ह्या समितीद्वारे केली जाईल व अहवाल काही दिवसांतच सादर केला जाईल. कायदेशीर प्रक्रियेत आवश्यक ते सहकार्य शालेय शिक्षण विभागाकडून केले जाईल.


User: Sakal

Views: 338

Uploaded: 2021-12-17

Duration: 00:59