VIDEO | लग्नानंतर अंकिता-विकीची पहिली झलक

VIDEO | लग्नानंतर अंकिता-विकीची पहिली झलक

#लग्नानंतर अंकिता-विकीची पहिली झलक पाहायला मिळाली. अंकिताने सुंदर निळ्या रंगाची साडी नेसली होती. पारंपारिक लूक मध्ये ही जोडी सिंपल बट स्वीट दिसत होती. या नवविवाहित जोडप्याने फोटोसाठी पोज दिल्या.


User: TimesInternet

Views: 1

Uploaded: 2021-12-17

Duration: 04:02

Your Page Title