Bhusawal : एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत हजारो भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Bhusawal : एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत हजारो भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

#EknathKhadse #AghadiSarkar #MaharashtraTimesbr एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत भुसावळ इथं कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश घेणार्‍यांचा ओघ आता मोठ्या प्रमाणात वाढला असून भुसावळातील मेळाव्यात याची प्रचिती आली. भविष्यात अजून खूप जण पक्षात येणार असून हा तर फक्त छोटासा ट्रेलरच आहे असं माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणालेत.


User: TimesInternet

Views: 1

Uploaded: 2021-12-17

Duration: 03:11

Your Page Title