पंढरपूरचा बिली बाऊडन क्रिकेटसाठी खेचतोय गर्दी...! Deepak Naiknavare | Billy Bowden | Pandharpur

पंढरपूरचा बिली बाऊडन क्रिकेटसाठी खेचतोय गर्दी...! Deepak Naiknavare | Billy Bowden | Pandharpur

Pandharpur Billy Bowden (Deepak Naiknavare) : न्यूझीलंडचे प्रसिद्ध क्रिकेट पंच बिली बाऊडेन यांचे इशारे जागतिक क्रिकेटमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहेत. सभ्य गृहस्थांच्या खेळात पंचांच्या पारंपरिक इशाऱ्यांना मागे टाकत बाऊडेन यांनी आपली एक खास शैली प्रसिद्ध केली. त्याच बाऊडेन यांचा भारतीय अवतार महाराष्ट्रातल्या पुरंदरमध्ये एका स्थानिक स्पर्धेतल्या सामन्यातच पाहायला मिळाला... (Shiwani VO)br br #lokmat #deepaknaiknavare #billybowden #pandharpurbr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-12-18

Duration: 03:04