अमित शहांचा राज्य सरकारला थेट इशारा | Amit Shah Maharashtra tour | Sharad Pawar | Uddhav Thackeray

अमित शहांचा राज्य सरकारला थेट इशारा | Amit Shah Maharashtra tour | Sharad Pawar | Uddhav Thackeray

Amit Shah Maharashtra : देशात प्रथमच स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर सहकार मंत्री अमित शहा प्रथमच महाराष्ट्र दौऱ्यावर आहे..सहकाराची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे भाजपचे त्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सहकार परिषद पार पडली.. या परिषदेत बोलताना अमित शहा यांनी 'सरकारने पक्षपातीपणा करण्याचं सोडून, अन्यथा मी स्वस्थ बसणार नाही' असे सांगत सरकारला थेट इशाराच दिलाय... (Aniket VO)br br #lokmat #AmitShah #MaharashtraTour #SharadPawar #UddhavThackeray br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 28

Uploaded: 2021-12-19

Duration: 03:49

Your Page Title