Nashik|Attempts by Christian clergy to burn themselvesl धर्मगुरुंचा स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न

Nashik|Attempts by Christian clergy to burn themselvesl धर्मगुरुंचा स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न

नाशिक येथील सेंट थॉमस चर्च (St. Thomas Church) मध्ये धर्मगुरूंनी स्वतःला पेटवून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ख्रिस्ती धर्मगुरुनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

User: Sakal

Views: 360

Uploaded: 2021-12-19

Duration: 01:46