नारायण राणेंना अखेर उपरती, म्हणाले ‘हे’ सोडून बोलणार नाही' | Narayan Rane got angry on Media

नारायण राणेंना अखेर उपरती, म्हणाले ‘हे’ सोडून बोलणार नाही' | Narayan Rane got angry on Media

Narayan Rane got angry on Media : नारायण राणे एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते.. यावेळी त्यांच्या सोबत बोलताना एका पत्रकाराने करण जोहरच्या पार्टीचा विषय काढला.. या पार्टीत एक अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह सापडली होती.. याच पार्टीत एका मंत्र्यांचाही सहभाग असल्याच्या चर्चा सुरू आहेत असा प्रश्न नारायण राणे यांना विचारण्यात आला.. यावर उत्तर देताना राणे यांनी कानाला खडा लावला..ते म्हणाले, माझ्या एका शब्दाचं तुम्ही किती भांडवल केलं ? यापुढे सिंधुदुर्ग, देश आणि राज्य याव्यतिरिक्त विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधील नसल्याचंही ते म्हणाले... (Guruprasad VO)br br #lokmat #narayanrane #NarayanRaneAngry #NarayanRane #NarayanRaneEnglish #NarayanRaneTrolledbr br NARAYAN RANE GETS ANGRY IN PRESS CONFRENCE. Union minister Narayan Rane angry after media question ... Union Minister for Micro, Small and Medium Enterprises Narayan Rane got angry.br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 17

Uploaded: 2021-12-19

Duration: 03:44

Your Page Title