हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते नसतील तर राजीनामा देईन | गुलाबराव पाटील

हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते नसतील तर राजीनामा देईन | गुलाबराव पाटील

नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुणाळीत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद उभा राहिला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत भाषण करताना आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन असंही त्यांनी म्हटलं आहे.


User: Maharashtra Times

Views: 15

Uploaded: 2021-12-19

Duration: 03:27

Your Page Title