Satara Political News | आम्ही कोणाची घरे फोडली नाहीत :UdayanRaje Bhosale | ShivendraRaje Bhosale | Sakal Media

Satara Political News | आम्ही कोणाची घरे फोडली नाहीत :UdayanRaje Bhosale | ShivendraRaje Bhosale | Sakal Media

Satara Political News | आम्ही कोणाची घरे फोडली नाहीत : UdayanRaje Bhosale | ShivendraRaje Bhosale | Sakal Mediabr सातारा : खासदार उदयनराजे भोसले (MP UdayanRaje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (ShivendraRaje Bhosale) यांच्यातील वाद नवीन नाही, दोन्हीही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. विकासकामावरुन आता उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर टीका केली आहे.

User: Sakal

Views: 717

Uploaded: 2021-12-19

Duration: 02:11

Your Page Title