उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे बंधुतील वाद पुन्हा चव्हाट्यावर Shivendra Singh Raje vs Udayanraje Bhosale

उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे बंधुतील वाद पुन्हा चव्हाट्यावर Shivendra Singh Raje vs Udayanraje Bhosale

Satara Political News : Udayanraje Bhosale And Shivendra Singh Raje : मी नारळफोड्या तर तुम्ही घरफोड्या. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघातील वाद सर्वश्रुत आहे..हे दोघेही एकाच पक्षात असले तरी या दोघात आणि त्यांच्या समर्थकात नेहमीच वैरत्वची भावना राहीली आहे. यामुळे या दोघात आणि त्यांच्या समर्थकातही सतत भांडण होत असतात..त्यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा समोर आला आहे... (Guruprasad VO)br br #lokmat #ShivendraSinghRaje #UdayanrajeBhosale शिवेंद्रराजें(Shivendra Raje Bhosale)च्या टिकेला उदयनराजें(Udayanraje Bhosale)चं सडेतोड उत्तर. mp udayanraje bhosale gives reply to mla shivendra singh raje bhoslebr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 7

Uploaded: 2021-12-19

Duration: 06:03

Your Page Title