समाजात झालेला हा बदल तुम्हाला जाणवला का? | How to Define Gender Roles | Changes in Gender Roles

समाजात झालेला हा बदल तुम्हाला जाणवला का? | How to Define Gender Roles | Changes in Gender Roles

समाजात झालेला हा बदल तुम्हाला जाणवला का?| How to Define Gender Roles | Changes in Gender Roles | Gender Roles and Relationships | Lokmatsakhi br #lokmatsakhi #ChangesinGenderRoles #womenshealthissuesbr br जगातील विविध समाज आणि संस्कृतींचा इतिहास पाहता स्त्री आणि पुरुष यांच्या कपडे, राहणीमान, काम याबद्दलच्या भूमिका वाटून देण्यात आल्या होत्या. पण बदलत्या काळात स्त्री पुरुष हा भेद पुसट होताना दिसतोय. स्त्रियांना आता आवडीचे कपडे निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, स्त्री पुरुष दोघंही समान उत्पन्न गटात काम करु शकतात, दोघंही भावना व्यक्त करु शकतात, दोघंही आयुष्याच्या वाटा निवडू शकतात.


User: Lokmat Sakhi

Views: 1

Uploaded: 2021-12-20

Duration: 01:41

Your Page Title