Narayan Rane | नगरपंचायतीच्या निवडणुकीत काय बोलले नारायण राणे ? | Maharashtra | Sakal Media |

Narayan Rane | नगरपंचायतीच्या निवडणुकीत काय बोलले नारायण राणे ? | Maharashtra | Sakal Media |

कुडाळमध्ये प्रचारासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना रविवारी नगरपंचायतीची निवडणूक असल्याचा विसर पडला. त्यांनी कुडाळवासियांना भावनिक साद घालत थेट 13 आमदार निवडून देण्याचं आवाहन केलं.

User: Sakal

Views: 802

Uploaded: 2021-12-20

Duration: 01:20

Your Page Title