"निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही" - रोहित पाटील

"निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही" - रोहित पाटील

#RohitPatil #NCP #NagarPanchayatElection #MaharashtraTimesbr राष्ट्रवादीच्या प्रचार सांगता सभेत रोहित आर.आर. पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. सभेत रोहित पाटील यांनी विरोधकावर हल्लाबोल केला. या निवडणुकीचा निकाल १९ तारखेला स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. असं रोहित पाटील कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सांगता समारंभ प्रसंगी बोलत होते...


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-20

Duration: 03:11