आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील विरोधकांना असं का म्हणाला? R R Patil | Rohit Patil | NCP

आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील विरोधकांना असं का म्हणाला? R R Patil | Rohit Patil | NCP

Rohit R R Patil : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर आबा अर्थात आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील हे सध्या चर्चेत आहेत... यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकवटलेत... सांगली जिल्ह्यात रोहित पाटील कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रचार करतायत... त्यांना हरवण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र आलेत... त्यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार झालेय... रोहित पाटील यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला.. त्यानंतर अनेकांना आबांच्या आठवणीनं गहिवरुन आलं... अशात रोहित पाटील यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात, आर आर पाटलांचं नाव घेतलं.. आणि सगळेच भावूक झाले... (Guruprasad VO)br br #lokmat #RRPatil #RohitPatil #NCP br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2021-12-21

Duration: 02:51

Your Page Title