Nashik Cold : नाशिकमध्ये पारा घसरला; 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Nashik Cold : नाशिकमध्ये पारा घसरला; 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

#Temperature #Cold #ColdWinds #MaharashtraTimesbr नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली आहे. नाशिक जिल्ह्यात पारा घसरला आहे. नाशिकमध्ये तापमान जवळपास 12 अंशांपर्यंत घसरलं.निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. निफाडमध्ये 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे.नाशिककरांना हुडहुडी अनुभवायला मिळतेय.


User: TimesInternet

Views: 5

Uploaded: 2021-12-20

Duration: 03:13

Your Page Title