अमित शाह समोरच गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शीतयुद्ध | Chandrakant Patil vs Girish Bapat

अमित शाह समोरच गिरीश बापट आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शीतयुद्ध | Chandrakant Patil vs Girish Bapat

केंद्रीय मंत्री अमित शहा रविवारी पुणे दौऱ्यावर होते.. दिवसभरात त्यांनी पाच वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली.. परंतु सुरुवातीच्या तीन कार्यक्रमात भाजपचे पुण्यातील प्रमुख नेते असलेले खासदार गिरीश बापट मात्र कुठेही दिसले नव्हते.. गिरीश बापट यांच्या निवासस्थानापासून जवळच असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला देखील शहा यांनी भेट दिली.. परंतु पुण्यात असलेले गिरीश बापट त्याठिकाणीही दिसले नाहीत..शाह यांचा दौऱ्यादरम्यान डावलले गेल्याने ते नाराज असल्याच्याही चर्चा होत्या.. त्यानंतर मात्र स्वतः अमित शहा यांनी बापट कुठे आहेत अशी विचारणा केली आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली..खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच हा किस्सा सांगितला... (Aniket VO)br br #lokmat #ChandrakantPatil #GirishBapatbr Chandrakant Patil vs Girish Bapat: Cold War between Chandrakant Patil and Girish Bapat in front of Amit Shahbr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 356

Uploaded: 2021-12-20

Duration: 03:21

Your Page Title