राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात एकनाथ खडसेंची भाजपावर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात एकनाथ खडसेंची भाजपावर टीका

जळगावात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांनी भाजपाविरोधात जोरदार टोलेबाजी केलीय. पुण्यात गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. हे तीन चाकांचं सरकार असून तीनही चाकं पंक्चर झालेली आहेत असा टोला शाह यांनी लगावला होता. त्यावर खडसे यांनी उत्तर दिलंय. अटलजींनी ३५ टायरचा ट्रक पाच वर्ष चालवला तर तीन चाकाचे सरकार उध्दव ठाकरे व अजित पवार पाच वर्षे का चालवू शकत नाहीत असा प्रश्न खडसे यांनी वेळी विचारला आहे.


User: Lok Satta

Views: 91

Uploaded: 2021-12-20

Duration: 02:28

Your Page Title