Bigg Boss Marathi 3 | "गायत्रीशी पुन्हा करणार मैत्री" | Colors Marathi

Bigg Boss Marathi 3 | "गायत्रीशी पुन्हा करणार मैत्री" | Colors Marathi

कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी ३ च्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत मीराला, तिच्या आणि गायत्रीच्या मैत्रीविषयी विचारलं. तेव्हा ती काय उत्तर देते पाहूया.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2021-12-21

Duration: 02:06