Jalgaon Nagar Panchayat Election : गिरीश महाजन, एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला

Jalgaon Nagar Panchayat Election : गिरीश महाजन, एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला

#BodwadNagarPanchayatElection #EknathKhadse #GirishMahajan #MaharashtraTimesbr बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. १३ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनी स्वतंत्र उमेदवार या निवडणुकीत उभे केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे तर भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन या तिघांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.


User: TimesInternet

Views: 1

Uploaded: 2021-12-21

Duration: 03:03

Your Page Title