Happy Birthday Govinda : सुपरस्टार गोविंदाचा आज 58 वा वाढदिवस, विमानतळावर कापला केक

Happy Birthday Govinda : सुपरस्टार गोविंदाचा आज 58 वा वाढदिवस, विमानतळावर कापला केक

#HappyBirthdayGovinda #GovindaBirthdayCelebration #MumbaiAirport #MaharashtraTimesbr अभिनेता गोविंदाने पत्नी सुनिता अहुजासोबत विमानतळावर बर्थडे साजरा केला. चिची'जी उर्फ गोविंदाने मुंबईत येताच चाहत्यांसोबत केक कापला. br नव्वदीच्या दशकात गोविंदाची चांगलीच क्रेझ होती. त्याला इंडस्ट्रीत 'चिची' म्हणूनही हाक मारतात.

User: TimesInternet

Views: 1

Uploaded: 2021-12-21

Duration: 03:07