शिवसेनेला मोठा फटका बसणार; कोण-कोण बंड करणार? Uddhav Thackeray | Ramdas Kadam | Shiv Sena

शिवसेनेला मोठा फटका बसणार; कोण-कोण बंड करणार? Uddhav Thackeray | Ramdas Kadam | Shiv Sena

शिवसेनेचे पक्षप्रमुख नक्की कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित केला... एका शिवसैनिकानेच... तो शिवसैनिक कोणी साधारण माणूस नाहीए.. शिवसेना आमदार, पक्षाता नेता, विरोधी पक्षनेता, विधानसभेत गटनेता, कॅबिनेट मंत्री अगदी उद्धव ठाकरेंच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणारा हा माणूस.... रामदास कदम.. अनेक दिवसांपासून रामदास कदम हे नाराज असल्याची चर्चा होती... अखेर त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करत मन मोकळं केलं... (Ashvin VO)br br #lokmat #UddhavThackeray #ShivSenaPartybr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 289

Uploaded: 2021-12-21

Duration: 05:22

Your Page Title