२१ व्या वर्षी मुलीचं लग्न, सुप्रिया सुळे, ओवेसी काय म्हणाले?

२१ व्या वर्षी मुलीचं लग्न, सुप्रिया सुळे, ओवेसी काय म्हणाले?

#SupriyaSule #MarriageAge #SmritiIrani #MaharashtraTimesbr मुलीच्या लग्नासाठी सध्या किमान १८ वर्षे वयाची अट आहे. मात्र आता यात बदल करून मुलींच्या लग्नाचे किमान वय १८ वर्षांवरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आला. हे विधेयक संसदेत खासदार स्मृती इराणी यांनी मांडले.


User: TimesInternet

Views: 2

Uploaded: 2021-12-21

Duration: 03:06

Your Page Title