हे रोकशाही आणि रोखशाहीचं सरकार", फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

हे रोकशाही आणि रोखशाहीचं सरकार", फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

#WinterSession #DevendraFadnavis #StateGovernment #MaharashtraTimesbr हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या चहापानावर भाजपने बहिष्कार टाकला आहे. आज भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.


User: TimesInternet

Views: 117

Uploaded: 2021-12-21

Duration: 03:36