ओमायक्रॉनला घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र काळजी महत्वाची | राजेश टोपे

ओमायक्रॉनला घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र काळजी महत्वाची | राजेश टोपे

#OmicroneVariant #RajeshTope #CoronaVaccine #MaharashtraTimesbr ओमायक्रॉनला घाबरून जाण्याची गरज नाही सरकारकडून योग्य उपाययोजना सुरू आहे. तसच राज्य सरकार ओमायक्रॉनला रोखण्यासाठी सज्ज असून राज्यात वेगाने लसीकरण मोहीम सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी सांगितले आहे...


User: TimesInternet

Views: 0

Uploaded: 2021-12-21

Duration: 05:06

Your Page Title