चिखलदरामध्ये पारा ५ अंशांपर्यंत घसरला, पर्यटकांमध्ये उत्साह

चिखलदरामध्ये पारा ५ अंशांपर्यंत घसरला, पर्यटकांमध्ये उत्साह

#Weather #Cold #Tourist #MaharashtraTimesbr विदर्भाचे नंदनवन असलेल्या पर्यटननगरी चिखलदरा व परिसरात पारा ५ ते ६ अंशांपर्यंत खाली घसरला.कडाक्याची थंडी मेळघाटवासीयांनी अनुभवली. या कडाक्याच्या थंडीतही पर्यटकांचा उत्साह मात्र कायम दिसून आलाय. सध्या थंडीची लाट आली असून अमरावती शहर व ग्रामीण भागातही थंडीमुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे.


User: TimesInternet

Views: 4

Uploaded: 2021-12-22

Duration: 03:02

Your Page Title