Mumbai : अभिनेता रणवीर सिंग आणि विश्वचषक टीम '83'च्या प्रमोशनात व्यग्र

Mumbai : अभिनेता रणवीर सिंग आणि विश्वचषक टीम '83'च्या प्रमोशनात व्यग्र

#83Movie #RanveerSingh #BollywoodNews #MaharashtraTimesbr रणवीर सिंहचा '83' चित्रपट 24 डिसेंबरला चाहत्यांच्या भेटीला येत आहे.अभिनेता रणवीर सिंग आणि विश्वचषक टीम '83'च्या प्रमोशनात व्यग्र दिसतेयं. आज '83' सिनेमाची टीम फिल्मसिटी येथे प्रमोशनसाठी पोहचली. सर्वांनी एकत्र येत एकच जल्लोष करत फोटोज काढले.


User: TimesInternet

Views: 20

Uploaded: 2021-12-22

Duration: 03:40

Your Page Title